10वी पास उमेदवारांसाठी भरतीची घोषणा; या ठिकाणी सरकारी नोकरीची संधी


नौकरी भरती / Sunday, March 5th, 2023

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या 10वी पास तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे चालकाची २७६ पदे भरायची आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 07 मार्च 2023 आहे.

संस्था – हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन

पद – ड्रायव्हर

पद संख्या – 276 पदे

वेतन – 15,360/- दरमहा

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 मार्च 2023
(अनुसूचित क्षेत्रांसाठी 14 मार्च 2023 पर्यंत तुमचा अर्ज पाठवू शकता.)

आपल्यला हेही वाचायला आवडेल

मुख्यमंत्री यांनी पुन्हा ट्विट करून केली 75000 ची भरती जाहीर

LIC चे या परीक्षेचे प्रवेशपत्र आजपासून करता येणार डाउनलोड, असे करा डाउनलोड

४ थी पासवर २३,७३६ रु. पगार, या पदावर सरकारी नोकरीची संधी

शैक्षणिक पात्रता –

  • उमेदवार 10वी पास असावा.
  • उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स आणि HTV चा किमान अनुभव असावा.

वय श्रेणी –
1 जानेवारी 2023 रोजी किमान 18 वर्षे, जास्तीत जास्त 45 वर्षे

असा करा अर्ज –

  • सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा ला भेट द्या.
  • त्यानंतर ताज्या बातम्या विभागात जा.
  • येथे तुम्हाला ‘HRTC मध्ये कंत्राटी आधारावर चालकांची भरती’ ही लिंक मिळेल, या लिंकवर क्लिक करा.
  • आता तुमच्या समोर एक PDF फाईल उघडेल.
  • ही PDF डाउनलोड करा आणि प्रिंट करा.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –  येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट –  येथे क्लिक करा