कर्जमाफीची ४ थी यादी जाहीर, पहा आपले नाव यादीत आहे का ?


शेतकरी योजना / Wednesday, March 15th, 2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 50 हजार रुपये अनुदानाची चौथी यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. ही यादी सर्व जिल्ह्यांसाठी जाहीर करण्यात आली आहे.

५० हजार रुपयांच्या अनुदान यादीतील नाव पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील CSC केंद्रावर आधार कार्ड न्यावे लागेल, तेथे जाऊन यादीतील नाव तपासावे लागेल. तुमचे नाव यादीत आल्यानंतर तुम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशन KYC करावे लागेल आणि काही दिवसांनी तुमच्या खात्यात 50 हजार रुपये येतील. तुम्हाला CSC केंद्रावरच KYC करावे लागेल.

मित्रांनो, आमच्याकडे काही जिल्ह्यांची ५० हजार रुपयांची अनुदान यादी उपलब्ध आहे. परंतु हे फक्त काही जिल्ह्यांचीच उपलब्ध आहे, उर्वरित जिल्हे अजून उपलब्ध नाहीत.

आपल्यला हेही वाचायला आवडेल

घरामधील फ्रिज हाच आहे मोठा बॉम्ब ! आजच करा हे काम नाहीतर फुटेल बॉम्ब

या राज्यात होणार ५ हजार ७२४ वनरक्षकांची भरती, कर्मचारी निवड मंडळाकडे प्रस्ताव सादर

आता मिळणार वॉट्सऐप ग्रुप एडमिनला हे मोठे अधिकार, जाणून घ्या काय आहेत नवीन फिचर

शेतकरी मित्रांना मदत करण्यासाठी आम्ही आमच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या याद्या देत आहोत. ज्या जिल्ह्यांची यादी येथे नाही ते त्यांच्या गावातील CSC केंद्रावर जाऊन आपल्या गावची यादी आली आहे का नाही हे तपासू शकतात.

औरंगाबाद जिल्हा                येथे क्लिक करा

जालना जिल्हा                     येथे क्लिक करा

ठाणे जिल्हा                        येथे क्लिक करा

वाशीम जिल्हा                     येथे क्लिक करा

बीड जिल्हा                         येथे क्लिक करा