१२ वी पासवर या जिल्ह्याची निघाली अंगणवाडी भरती; असा करा अर्ज


Bank, Bank Loan, Bank News, Bank Recruitment, Entertainment, Marathi, Uncategorized / Thursday, March 16th, 2023

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सहाय्यका अशी एकूण ४५ पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2023 आहे.

संस्था – एकात्मिक बाल विकास सेवा योजना

एकूण भरायची पदे – ४५

अंगणवाडी सेविका – 5 पदे
मिनी अंगणवाडी सेविका – 4 पदे
अंगणवाडी मदतनीस – 39 पदे

अर्जाची पद्धत – ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2023

नोकरीचे ठिकाण- सिंधुदुर्ग जिल्हा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे

अर्ज फी- नाही

आपल्याला हेही वाचायला आवडेल

४ थी पासवर 47 हजार पगार; मुंबई हाय कोर्ट मध्ये काम करण्याची संधी

कर्जमाफीची ४ थी यादी जाहीर, पहा आपले नाव यादीत आहे का ?

घरामधील फ्रिज हाच आहे मोठा बॉम्ब ! आजच करा हे काम नाहीतर फुटेल बॉम्ब

असा अर्ज करा-

  • Published Advertisement (PDF) च्या पर्यायावर क्लिक करा.
  • पीडीएफमध्ये उघडणारी सूचना काळजीपूर्वक वाचा.
  • प्रकाशित अधिसूचना PDF तुम्हाला अर्जाचा फॉर्म देते किंवा तुम्ही अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज डाउनलोड करू शकता .
  • अर्ज भरा आणि त्यात सर्व कागदपत्रे जोडा.
  • नोटिफिकेशन PDF मध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
  • अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट घ्या.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –

बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प- कणकवली, जिल्हा- सिंधुदुर्ग.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा