अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी ! मानधन वाढीचा GR निघाला, पहा कशी आणि कधीपासून भेटणार आहे


नौकरी भरती / Thursday, April 6th, 2023

अंगणवाडी सेविका मानधन वाढ : अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका /मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनामध्ये वाढ करणेबाबत चा GR शासनाने काढला आहे हि वाढ १ एप्रिल पासून मिळणार आहे.

अंगणवाडी सेविका मानधन वाढ

एकात्मिक बाल विकास सेिा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात 553 प्रकल्पाअंतर्गत अंगणिाडी सेविका 97475,मदतनीस 97475 मिनी अंगणिाडी सेविका 13011 असे एकूण 2,07,961मानधनी कर्मचारी कार्यरत आहेत. अंगणवाडी सेविका,मदतनीस,मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनामध्ये केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडूनवेळोवेळी वाढ करण्यात आलेली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाकरिता केंद्र हिस्सा 60% व राज्य शासनाचा हिस्सा 40% असे प्रमाण आहे. याशिवाय राज्य शासनाकडून अतिरिक्त राज्य हिश्श्यामधून देखील मानधन अदा करण्यात येते.

महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका,मदतनीस,मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात दिनांक 1 एप्रिल , 2023 पासून खालीलप्रमाणे मानधनवाढ करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे.

अंगणवाडी सेविका मानधन वाढ

अंगणवाडी सेविका मानधन वाढ

आपल्याला हेही वाचायला आवडेल

काय सांगता ! हिंगोलीत सापडला पाण्यावर तरंगणारा बाबा, पहा नेमका काय प्रकार आहे

Talathi Bharti 2023:आता या तारखेपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु, नवीन शासन आदेश जारी

कृषी विभागात १० वी पासवर या पदाची भरती सुरु, सरकारी नोकरीची संधी

अधिक तपशीलवार माहितीसाठी शासन GR पहा – येथे क्लिक करा