आरोग्य विभाग भरती 2023; जाणून घ्या अर्ज कसा करायचा


Marathi / Tuesday, February 28th, 2023

Arogya Vibhag Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेसाठी राष्ट्रीय पोहोच कार्यक्रमांतर्गत, मुंबई महानगरपालिका रिक्त पदांसाठी भरती करत आहे.
त्यासाठीची भरती प्रक्रिया निव्वळ कंत्राटी पद्धतीने व करार पद्धतीने केली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात आपले अर्ज उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई बोर्ड ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय संकुल, धरमवीर नगर 2, ठाणे (प) 400604 येथे 14 फेब्रुवारी 2023 ते 24 फेब्रुवारी 2023 या कालावधीत सादर करावेत.

Arogya Vibhag Recruitment 2023 जाणून घ्या अर्ज कसा करायचा 

1) जाहिरात निर्मितीमध्ये दिलेल्या अर्जाची प्रिंट आउट घ्या

२) कोणतीही चूक न करता नीट भरा.

३) फॉर्मसोबत पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेली आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

४) पोस्टाने पाठवायचा हा भरती फॉर्म, सर्व कागदपत्रे आणि फॉर्म एका लिफाफ्यात ठेवा.


आपल्याला हेही वाचायला आवडेल
भारतीय सैन्यात सामील होण्याची सुवर्णसंधी; या पदांची मोठी भरती ६९००० पर्यंत मिळेल पगार

या जिल्हा परिषद मध्ये १२ वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी, भरती सुरु त्वरित अर्ज करा

या जिल्हा परिषदेच्या नऊशेहून अधिक निघाल्या जागा, पहा कसा करायचा अर्ज

5) लिफाफ्यावर वरील अर्ज पाठवण्याचा पत्ता लिहा. लिफाफ्यावर तुमचा पत्ता देखील लिहा.

६) यानंतर हा फॉर्म जाहिराती मध्ये दिलेल्या विहित दिनांकास वर नमूद केलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे.

7) किंवा उमेदवार वर नमूद केलेल्या पत्त्यावर जाऊन स्वतः फॉर्म सबमिट करू शकतो.

जाहिरात व फॉर्म pdf – येथे क्लिक करा 


राष्ट्रीय आरोग्य अभियान www.nrhm.maharashtra.gov.in, https://arogya.maharashtra.gov.in, https://portal.mcgm .gov अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत मंजूर पदांमधील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात वरील संकेतस्थळांवर प्रकाशित केले आहे.