Customs Bharti 2023 : महाराष्ट्रात १० वी वरती सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, असा करा अर्ज


नौकरी भरती / Saturday, April 8th, 2023

Customs Bharti 2023 : केंद्रीय जीएसटी आणि सरकारच्या कस्टम विभागात अनेक पदे रिक्त आहेत. ही भरती महाराष्ट्र विभागात होत आहे. तुमचाशिक्षण कमी असले तरी हरकत नाही कारण या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचा. जाहिरातीतील रिक्त पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती आणि तपशीलवार जाहिरात खाली दिली आहे.

Customs Bharti 2023

भारत सरकारच्या महाराष्ट्र विभागातील केंद्रीय GST आणि सीमाशुल्क विभागात ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
शैक्षणिक पात्रता: या भरतीसाठी 10वी पास ही शैक्षणिक पात्रता आहे.
मासिक वेतन: ही भरती सरकारी खात्यात केली जात असल्याने, सरकारी नियमांनुसार मासिक वेतन 18,000 ते 56,900 रुपये असेल.
वयोमर्यादा: 18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज सुरू करण्याची तारीख: जाहिरात प्रकाशित झाल्यापासून.
अर्ज मोड: ऑफलाइन मोडद्वारे .
रिक्त पदे: 03 रिक्त पदांसाठी भरती सुरू झाली आहे.
नोकरी ठिकाण : पुणे
पदाचे नाव: कर सहाय्यक.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार ! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ‘या’ पदांची भरती सुरु

अपात्र असतानाही पीएम किसान योजनेचा लाभ घेतला असेल तर होऊ शकतो तुरुंगवास, कराव्या लागतील या गोष्टी

मोदी सरकारची रेशन कार्डधारकांसाठी मोठी घोषणा, 2024 पर्यंत मिळणार हि सुविधा

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: 06 मे 2023
अर्ज करण्याचा पत्ता: सहाय्यक आयुक्त, कॅडर कंट्रोल रूम, सेंट्रल जीएसटी अँड कस्टम्स, पुणे रिजन, जीएसटी भवन: 41-ए, ससून रोड, समोर. वाडिया कॉलेज, पुणे 411 001.
अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

जाहिरात – येथे पहा
अधिकृत वेबसाईट – येथे पहा

अर्ज PDF – येथे पहा