होळी खेळताय सावधान ! रंगांच्या ऍलर्जी पासून वाचण्यासाठी हे करा


Marathi / Monday, March 6th, 2023

धुलिवंदनात रंगांशी खेळायला सगळ्यांनाच आवडतं. पण नंतर काही लोकांना या रंगांमुळे त्वचेवर जळजळ आणि पुरळ उठू शकते. तुम्हालाही अॅलर्जीचा त्रास होत असेल तर तुम्ही हे घरगुती उपाय करून पाहू शकता.

रंगांचा आणि आनंदाचा सण होळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. धुलिवंदनाबद्दल लोकांमध्ये मोठा उत्साह आहे. पण त्वचेला रासायनिक रंगांची अॅलर्जी झाल्यावर या सणाचे रंग फिके पडू लागतात. दरवर्षी रंग खेळल्यानंतर तुम्हालाही त्वचेच्या ऍलर्जीचा सामना करावा लागत असेल, तर यावेळी होळीच्या या टिप्स फॉलो करायला विसरू नका.

 

टिप्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

आपल्याला हेही वाचायला आवडेल

बँक खात्यात पीएम किसान योजनेचे २००० रुपये आले नाहीत ? येथे करा संपर्क

आता तुम्ही इंटरनेटशिवाय ऑनलाइन पेमेंट करू शकता, हा आहे सोपा मार्ग

महिलांसाठी मोठी खुशखबर ! आता महिलांना या बसमधून करता येणार मोफत प्रवास