इंडिया पोस्ट GDS चा निकाल 2023: इंडिया पोस्ट जीडीएस निकाल 2023 रिलीज झाला आहे. इंडिया पोस्ट जीडीएस निकाल नावानुसार कसे तपासायचे तसेच तुम्ही इंडिया पोस्ट जीडीएस निकाल २०२३ नावानुसार कसे तपासू शकता हे पहा .
इंडिया पोस्ट GDS चा निकाल 2023
आपल्याला हेही वाचायला आवडेल
जर एकाच माणसाच्या पाठीमागे साप हाथ धुऊन लागला तर …..
SBI बँक क्लर्क मुख्य परीक्षेचे निकाल जारी, असे चेक करा आपला निकाल
फक्त ८ वी पासवर मिळेल सरकारी नोकरी ; येथे करा अर्ज
इंडिया पोस्ट GDS चा निकाल 2023 या पद्धतीने पाहू शकता
- सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. Link
- यानंतर तुम्हाला पोस्ट जीडीएस निकाल 2023 वर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला इंडिया पोस्ट जीडीएस निकालावर क्लिक करावे लागेल.
- येथे तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल.
- आता तुमच्या समोर PDF डाउनलोड होईल.
- तुमच्या PDF मध्ये तुमचे नाव आणि वडिलांचे नाव निवडा.
- यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल, त्याची प्रिंट काढा.
Post office Gds recruitment selection Cutoff
SC – 95%
ST – 94%
EWS – 93.65%
OBC – 97%
OPEN -98%
इंडिया पोस्ट महाराष्ट्र GDS चा निकाल 2023 खालील लिंकद्वारे पाहू शकता