Jalsampada Vibhag Bharti 2023: जलसंपदा विभागातील गट ब व गट क संवर्गातील पदभरती जाहीर


नौकरी भरती / Thursday, April 6th, 2023

Jalsampada Vibhag Bharti 2023: सध्या सर्वच विभागाच्या भरत्या निघत आहेत त्यातच जलसंपदा विभागानेही आपली पदभरती जाहीर केली आहे. खालील पदे सरळसेवेने भरणाबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे.

Jalsampada Vibhag Bharti 2023

जलसंपदा विभाग भरती २०२३ मध्ये खालील नामनिर्देशित पदे भरण्यात येणार आहेत.

जलसंपदा विभाग गट ब रिक्त पदे
१) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य )
२) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी )
३) कनिष्ठ अभियंता ( विदयुत व यांत्रिकी )
४) वरिष्ठ वैज्ञानीक सहाय्यक

जलसंपदा विभाग गट क रिक्त पदे
१) निम्नश्रेणी लघुलेखक
२) भु- वैज्ञानिक सहाय्यक
३) कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक
४) आरेखक
५) सहाय्यक आरेखक
६) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
७) अनुरेखक
८) प्रयोगशाळा सहाय्यक
९) सहाय्यक ग्रंथपाल
१०) सहाय्यक भांडारपाल
११) कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक
१२) दप्तर कारकून
१३) मोजणीदार
१४) कालवा निरीक्षक

आपल्याला हेही वाचायला आवडेल

अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी ! मानधन वाढीचा GR निघाला, पहा कशी आणि कधीपासून भेटणार आहे

काय सांगता ! हिंगोलीत सापडला पाण्यावर तरंगणारा बाबा, पहा नेमका काय प्रकार आहे

Talathi Bharti 2023:आता या तारखेपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु, नवीन शासन आदेश जारी

पदसंख्या निहाय अधिक माहिती खाली पहा

Jalsampada Vibhag Bharti 2023

शासन GR पहा – येथे पहा