४ थी पासवर २३,७३६ रु. पगार, या पदावर सरकारी नोकरीची संधी


नौकरी भरती / Saturday, March 4th, 2023

Maha Food recruitent 2023 : तुम्ही जर ४ थी पास असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी संधी चालून आली आहे, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग, सांगली यांच्यामार्फत “वाहनचालक” या पदाच्या रिक्त जागांसाठी या जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने विभागाच्या कार्यालय पत्त्यावर पाठवायचा आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि १० मार्च २०२३ आहे.
या संबंधीची पूर्ण माहिती पुढीलप्रमाणे.

MAHA Food Recruitment 2023

पदाचे नाव – वाहनचालक
आवश्यक शैक्षणिक पात्रता – किमान शैक्षणिक पात्रता हि ४ थी उत्तीर्ण तसेच वाहनचालकास मराठी वाचता व बोलता येणे गरजेचे आहे आणि तो वाहनचालक                                                     भारतीय नागरिक असावा (मूळ जाहिरात पाहावी.)
नोकरी करण्याचे ठिकाण – सांगली
वेतन – २३७३६/- मासिक
वयोमर्यादा – 18 ते 58 वर्षे
अर्ज करण्याची पद्धती – ऑफलाईन
मुलाखतीचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय सांगली
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा 
PDF जाहिरात – येथे क्लिक करा

आपल्यला हेही वाचायला आवडेल

राज्य शासनाचा मोठा निर्णय ! नोकरभरती वयोमर्यादेत केली वाढ

वनविभागाने या पदाची भरती केली जाहीर; या ठिकाणी करा अर्ज

१० वी पास वर भारतीय नौदलात काम करण्याची सुवर्णसंधी; पहा कसा करायचा अर्ज

अर्ज कसा करावा

  1. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने विभागाच्या कार्यालय पत्त्यावर पाठवायचा आहे.
  2. इच्छुक असणारे अर्जदार व नोंदणीकृत मनुष्यबळ पुरविणा–या ठेकेदार / कंपनी / संस्था यांनी दिनांक 10/03/2023 पर्यंत वाहन चालक संवर्गाचे पदासाठीचे मासिक मानधनाचे दरपत्रक जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय सांगली येथे बंद लिफाफयामध्ये सादर करावे लागेल.
  3. अर्ज करण्याचा शेवटच्या तारखेच्या आत आपला अर्ज सादर करावा.
  4. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख हि तारीख 10 मार्च 2023 आहे.
  5. मुदत संपल्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  6. अधिक माहिती घेण्यासाठी कृपया वरील PDF वाचावी