MPSC Recruitment 2023: सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार ! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ‘या’ पदांची भरती सुरु


नौकरी भरती / Saturday, April 8th, 2023

MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) लवकरच काही पदांची भरती करणार आहे. याबाबतची अधिसूचना आयोगाने जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी 2 मे 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, महत्त्वाच्या तारखा याबद्दल माहिती जाणून घेऊ या.

MPSC Recruitment 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय अधिकारी (महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट-अ) पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत सुमारे 146 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ही माहिती MPPSC ने जाहिरात क्रमांक 017/2023 मध्ये दिली आहे.

एकूण रिक्त पदे – १४६

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – MBBS.

वय श्रेणी –

  • खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे.
  • आरक्षित वर्गाला ५ वर्षांची सूट दिली जाईल.

अर्ज फी –

  • खुला वर्ग – रु.394.
  • राखीव – 294 रुपये

आपल्याला हेही वाचायला आवडेल

अपात्र असतानाही पीएम किसान योजनेचा लाभ घेतला असेल तर होऊ शकतो तुरुंगवास, कराव्या लागतील या गोष्टी

मोदी सरकारची रेशन कार्डधारकांसाठी मोठी घोषणा, 2024 पर्यंत मिळणार हि सुविधा

भन्नाट जुगाड ! आता घरबसल्या करा शेतजमिनीची मोजणी फक्त २ मिनिटांत

नोकरीचे ठिकाण –

संपूर्ण महाराष्ट्रात.

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज 10 एप्रिल 2023 पासून सुरू होईल
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 मे 2023

उमेदवारांनी अर्ज भरण्यापुर्वी जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी आयोगाच्या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.

जाहिरात – येथे पहा
अधिकृत बेवसाईट – येथे पहा