बँक खात्यात पीएम किसान योजनेचे २००० रुपये आले नाहीत ? येथे करा संपर्क


शेतकरी योजना / Monday, March 6th, 2023

पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. दर चार महिन्यांनी म्हणजे तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवले जातात. दरम्यान, 13वा हप्ता 27 फेब्रुवारी 2023 रोजी जारी करण्यात आला आहे. त्यानंतरही तुमच्या खात्यात 2 हजार रुपये पोहोचले नाहीत, तर येथे संपर्क करा .

 

संपर्क करण्यासाठी येथे क्लिक करा

 

आपल्याला हेही वाचायला आवडेल

पुण्यात निघाली मोठी भरती ! सरकारी नोकरीची मोठी संधी, पहा कसा करायचा अर्ज

10वी पास उमेदवारांसाठी भरतीची घोषणा; या ठिकाणी सरकारी नोकरीची संधी

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता हि गोष्ट मिळेल निम्म्या किमतीत, केंद्र सरकारची मोठी घोषणा