5 वी ते 10 वी वरती या ठिकाणी चांगल्या पगाराची नोकरी, पहा कसा अर्ज करायचा


Marathi / Friday, February 24th, 2023

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने रिक्त पदांच्या भरतीसाठी (पुणे विद्यापीठ भर्ती) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे जनरल हाउसकीपर, ऑफिस असिस्टंट, लायब्ररी असिस्टंटच्या एकूण 16 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावेत.

भरती करणारी संस्था – सावित्रीबाई फुले विदयापीठ, पुणे

भरली जाणारी पदे – एकूण १६ पदे
जनरल हाउसकीपर – 02 पदे
ऑफिस असिस्टंट – 06 पदे
ग्रंथालय सहाय्यक – ०८ पदे

अर्ज कसा करायचा – ऑनलाईन

नोकरी करायचे ठिकाण – पुणे

तुम्हाला हेही वाचायला आवडेल

अंगणवाडीत मिळणार २० हजार महिलांना नोकरी, ३१ मे पर्यंत चालणार भरती प्रक्रिया

अंगणवाडी साठी अर्ज भारताय ? हि कागदपत्रे तयार ठेवा

८ वी पास वर ST महामंडळात काम करण्याची संधी, येथे अर्ज करा

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

जनरल हाऊसकीपर – उमेदवार ५वी पास असावा
ऑफिस असिस्टंट – उमेदवार 8वी पास असावा
लायब्ररी असिस्टंट – उमेदवार 10वी पास असावा

वेतन –

जनरल हाऊसकीपर रु. 5,000.00/- 12,000.00/- प्रति महिना
कार्यालयीन सहाय्यक रु. 6,000.00/- 20,000.00/- दरमहा
ग्रंथालय सहाय्यक रु. 6,000.00/- 20,000.00/- प्रति महिना

असा अर्ज करा-

सर्वप्रथम Apprenticeship India च्या  अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा खाली दिलेल्या लिंकवर

क्लिक करा.

त्यानंतर Register वर क्लिक करा.

तुमचे नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता आणि इतर महत्त्वाचे तपशील प्रविष्ट करा.

नंतर स्थान/विद्यापीठानुसार पोस्ट शोधा किंवा वर दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करा.

Apply for this Opportunity वर क्लिक करा.

अर्ज सबमिट करा.