5 वी ते 12 वी पास उमेदवारांना पुण्यात ‘या’ संस्थेत नोकरीची संधी; असा करा अर्ज


नौकरी भरती / Monday, April 10th, 2023

कमी शिकलेल्या पण नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जनरल हाउसकीपर, ऑफिस असिस्टंट, ऑफिस ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावेत. या भरतीसाठी प्रामुख्याने केवळ 5वी ते 12वी उत्तीर्ण उमेदवारच अर्ज करू शकतात.

भरती करणारी संस्था – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

पदे व रिक्त जागा
1. जनरल हाउसकीपर – 02 पदे
2. ऑफिस असिस्टंट – 03 पदे
3. ऑफिस ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह – 02 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – पुणे

शैक्षणिक पात्रता –
1. जनरल हाउसकीपर – ५वी पास
2. ऑफिस असिस्टंट – आठवी पास
3. ऑफिस ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह – 12वी पास

👇👇👇

आपल्याला हेही वाचायला आवडेल

बेरोजगारांना केंद्र सरकारच्या ‘या’ विभागात इंटर्नशिपची संधी, असा करा अर्ज

काय सांगता ! या जंगलात जिकडे तिकडे दिसत आहेत सोन्याच्या नद्या , अंतराळातून दिसले आचर्यकारक दृश्य…

या जिल्हा परिषद मध्ये संगणक ऑपरेटर पदाची भरती, असा करा अर्ज

वेतन –
1. जनरल हाउसकीपर – 5,000.00/- ते 20,000.00/- प्रति महिना
2. ऑफिस असिस्टंट – 5,000.00/- ते 20,000.00/- प्रति महिना
3. ऑफिस ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह – 7,000.00/- ते 20,000.00/- प्रति महिना

असा करा अर्ज
1. सर्वप्रथम Apprenticeship India @apprenticeshipindia.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
2. त्यानंतर Register वर क्लिक करा.
3. तुमचे नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता आणि इतर महत्त्वाचे तपशील प्रविष्ट करा.
4. नंतर स्थान/विद्यापीठानुसार पोस्ट शोधा किंवा वर दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करा.
5. Apply for this Opportunity वर क्लिक करा.
6. अर्ज सबमिट करा.

महत्वाच्या लिंक्स

👇👇👇

अधिकृत वेबसाईट – येथे पहा
अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –
1. जनरल हाउसकीपर- APPLY
2. ऑफिस असिस्टंट – APPLY
3. ऑफिस ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह– APPLY