या बँकेने जाहीर केली परीक्षेविना मोठी भरती, असा करा अर्ज


नौकरी भरती / Monday, March 13th, 2023

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२३: स्टेट बँक ऑफ इंडियाने एक मोठी भरती जाहीर केली आहे . या भरतीद्वारे बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटरची एकूण 868 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२३ आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२३

संस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया

भरावयाचे पद – बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर

पदांची संख्या – 868 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०२३

आवश्यक पात्रता – SBI मधून निवृत्त अधिकारी असलेले उमेदवारच या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वय मर्यादा – उमेदवारांचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२३ निवड प्रक्रिया –

  • या पदांवरील निवडीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही.
  • उमेदवारांना मुलाखतीद्वारे शॉर्टलिस्ट केले जाईल.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

आपल्या घरातील पाळीव जनावरांना जर साप चावला असेल तर करा हे काम, वाचतील प्राण

तुम्ही जगभरातील अनेक प्रकारच्या विवाहसोहळ्यांना हजेरी लावली असेल पण कुत्रा आणि कुत्रीचे एवढया थाटामाटात लग्नाला ……

सतत नोकरी बदलतंय ? असे करा पीएफ खाते मर्ज, अन्यथा त्रास होईल

असा अर्ज करा-

  • नोंदणी करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा वर जा.
  • वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर स्वतःची नोंदणी करा.
  • नोंदणी केल्यानंतर, अर्ज भरा आणि सबमिट करा.
  • पुढील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२३ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – APPLY

अधिकृत वेबसाइट – येथे क्लिक करा