Talathi Bharti 2023:आता या तारखेपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु, नवीन शासन आदेश जारी


नौकरी भरती / Wednesday, April 5th, 2023

Talathi Bharti 2023: अनेक दिवसापासून तलाठी भरतीला तारखा पे तारीख पडत होती. अनेक विद्यार्थी या भरतीची चातकासारखी वाट पाहत आहेत. अनुसूचित क्षेत्रातील (पेस ) यांमधील असलेल्या जागांच्या वादावरून हि भरती प्रक्रिया रखडत होती त्या वादावर अखेर शासनाने निर्णय घेतला असून तसा लेखी आदेशही काढण्यात आला आहे. या आदेशानुसार अनुसूचित क्षेत्रातील (पेसा ) अनुसूचित जमातीसह इतर प्रवर्गालाही त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात संधी देण्यात येणार असून पुढील महिन्यात महाराष्ट्र राज्यातील तब्बल ४ हजार १२२ तलाठ्यांची पदे भरली जातील.

Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023
Talathi Bharti 2023

आपल्याला हेही वाचायला आवडेल

कृषी विभागात १० वी पासवर या पदाची भरती सुरु, सरकारी नोकरीची संधी

आता पॅन-आधार शिवाय या योजनेचा लाभ घेता येणार नाही, येथे पहा सविस्तर माहिती

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार 70,000 रुपये ; असा करावा लागेल अर्ज