बँकेत काम करायचे आहे ? या बँकेत लिपिक पदाची भरती सुरु, लगेच अर्ज करा


Marathi / Thursday, March 2nd, 2023

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट अर्बन बँक को-ऑपरेटिव्ह असोसिएशन लिमिटेड येथे लिपिक पदाच्या १७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ०७ मार्च २०२३ आहे. तपशीलवार माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

कोल्हापूर अर्बन बँक असोसिएशन लिपिक भर्ती 2023

एकूण: 17 जागा

पदांचे नाव: लिपिक

शैक्षणिक पात्रता: 01) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी 02) MS-CIT (समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम) प्राधान्य: JAIIB/CAIIB/GDC&A उत्तीर्ण तसेच इतर सरकारी मान्यताप्राप्त संस्था (ICM/IIBF/VAMNICOM इ.) बँकिंग/सहकारी/कायद्यामधील पदवी) 03 ) अनुभव प्राधान्य

वयाची मर्यादा : कमाल 35 वर्षे.

फी : 590/- रुपये

पगार (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : POST BOX NO. 304, KOLHPAUR CITY H.O. 416012.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : येथे क्लिक करा

आपल्याला हेही वाचायला आवडेल

सैन्यात भरती होणारांसाठी मोठी बातमी ; भरतीच्या नियमांत झाले मोठे बदल

आरोग्य विभाग भरती 2023; जाणून घ्या अर्ज कसा करायचा

भारतीय सैन्यात सामील होण्याची सुवर्णसंधी; या पदांची मोठी भरती ६९००० पर्यंत मिळेल पगार

कोल्हापूर अर्बन बँक असोसिएशन लिपिक भर्ती 2023 साठी अर्ज कसा करावा:

या भरतीसाठी अर्ज पोस्टाने किंवा वैयक्तिकरित्या ऑफलाइन (दिलेल्या पत्त्यावर) सबमिट केले जावेत.
पत्राद्वारे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 07 मार्च 2023 आहे.
अर्जातील माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
तपशीलवार माहितीसाठी कृपया जाहिरात वाचा.
येथे क्लिक करा  या वेबसाइटवर अधिक तपशील दिलेला आहे.