HDFC Scholarship 2023-24 l एचडीएफसी बँक देणार या विद्यार्थ्यांना ७५ हजाराची स्कॉलरशिप
HDFC Scholarship 2023-24 : HDFC बँक परिवर्तनचा ECSS कार्यक्रम हा एक शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश समाजातील उपेक्षित वर्गातील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना आधार देणे