पॅन-आधार लिंक; फक्त या लोकांना शासनाकडून सूट


शासकीय योजना / Saturday, March 4th, 2023

पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. ३१ मार्चपर्यंत लिंक करणे अनिवार्य आहे. देशातील काही लोकांना यातून सूट देण्यात आली असली तरी. सविस्तर जाणून घ्या.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मे 2017 मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, काही श्रेणीतील लोकांना पॅन कार्ड आणि आधार लिंक करण्यापासून सूट देण्यात आली आहे. या लोकांना आधार कार्डसोबत पॅन लिंक करणे बंधनकारक नाही.

आपल्यला हेही वाचायला आवडेल

रिजर्व बैंक ने या लोन अँप वर आणली बंदी; तुम्ही हे अँप वापरताय का ?

आता घरबसल्या आपले आधार कार्ड लॉक करा, होणारे नुकसान टाळा

तुमच्या किंवा घरातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार, पॅन आणि मतदान कार्डचे काय करायचे, माहित आहे का ?

  1. आसाम, मेघालय आणि जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील लोक.
  2. आयकर कायदा, 1961 अंतर्गत अनिवासी, मागील वर्षी 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती.
  3. जे भारतीय नाहीत.

वरील लोकांना आधार कार्डसोबत पॅन लिंक करणे बंधनकारक नाही