१० वी पासवर ST महामंडळात काम करण्याची संधी, या लिंकवर करा अर्ज


नौकरी भरती / Tuesday, March 7th, 2023

MSRTC भरती: नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी (MSRTC भरती) एक आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळाच्या संभाजी नगर आगर येथील रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीतून विविध पदांच्या एकूण 134 जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2023 आहे.

MSRTC Bharti 2023

संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, संभाजी नगर आगार
भरले जाणारे पद –
ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी
पदवी शिकाऊ
पद संख्या – 134 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता –MSRTC भरती

उमेदवारांनी 10वी उत्तीर्ण तसेच ITI प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे. उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

पुण्यात निघाली मोठी भरती ! सरकारी नोकरीची मोठी संधी, पहा कसा करायचा अर्ज

10वी पास उमेदवारांसाठी भरतीची घोषणा; या ठिकाणी सरकारी नोकरीची संधी

मुख्यमंत्री यांनी पुन्हा ट्विट करून केली 75000 ची भरती जाहीर

नोकरी करण्याचे ठिकाण – संभाजी नगर

वय मर्यादा – 18 ते 34 वर्षे

अर्ज फी –

खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-

मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-

आवश्यक कागदपत्रे –

१) आधार कार्ड
२) जातीचा दाखला

३) फोटो , स्वाक्षरी (MSRTC भर्ती)

4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर

5) शाळा सोडल्याचा दाखला

६) आयटीआय मार्कशीट (पोस्टवार)

7) 10वी उत्तीर्ण गुणपत्रिका

8) 12वी उत्तीर्ण गुणपत्रिका (रँकनुसार)

९) अभियांत्रिकी गुणपत्रिका (पोस्टवार)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –
ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी – APPLY
पदवी शिकाऊ – APPLY
अधिकृत वेबसाईट –  येथे CLICK करा