SBI जनरल इन्शुरन्समध्ये १२ वी वर 150 जागांवर भरती, असा करा अर्ज


नौकरी भरती / Tuesday, March 7th, 2023

SBI जनरल इन्शुरन्स लिमिटेड (SBI भरती 2023) अंतर्गत करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीद्वारे एकूण 150 उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावेत.

SBI Bharti 2023

संस्था – SBI जनरल इन्शुरन्स लिमिटेड
भरले जाणारे पद – बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर
पद संख्या – 150 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12 वी पास (SBI भरती 2023)
मिळणारे वेतन – रु. 7000/– ते 20,000/- दरमहा
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

आपल्याला हेही वाचायला आवडेल

१० वी पासवर ST महामंडळात काम करण्याची संधी, या लिंकवर करा अर्ज

पुण्यात निघाली मोठी भरती ! सरकारी नोकरीची मोठी संधी, पहा कसा करायचा अर्ज

10वी पास उमेदवारांसाठी भरतीची घोषणा; या ठिकाणी सरकारी नोकरीची संधी

असा करा अर्ज – (SBI भरती 2023)

  • या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन करावा लागेल.
  • उमेदवारांना खाली दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन नोंदणी करावी लागेल.
  • अर्ज सादर करण्याच्या तपशीलवार सूचना वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचा.

Application Details – (SBI भरती 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – APPLY

अधिकृत वेबसाईट –  येथे क्लिक करा