बघावे ते नवलच ! बेडकाचा सापावर प्रतिहल्ला आपण कधी पाहिलाय का ? पहा हा व्हिडिओ


Entertainment / Wednesday, March 8th, 2023

व्हायरल होत असलेले बहुतांश व्हिडिओ हे प्राण्यांशी संबंधित असतात. त्यापैकी काही व्हिडिओ हे लोकांना हसवतात तर काही त्यांना घाबरवतात असतात .

सोशल मीडियावर आल्यानंतर व्हायरल होणार्‍या व्हिडीओजचा अंत नसतो. जगात कुठेही काय घडले ते क्षणात आपल्या मोबाईलमध्ये दिसते. व्हायरल होत असलेले बहुतांश व्हिडिओ हे प्राण्यांशी संबंधित आहेत. त्यापैकी काही लोकांना हसवतात तर काही त्यांना घाबरवतात असतात, तर काही व्हिडिओ आपल्याला आश्चर्यचकित करू शकतात. नुकताच व्हायरल झालेला व्हिडिओही असाच आहे. साधारणपणे, सापांना बेडूक दिसले तर ते लगेच त्यांची शिकार करून खातात. काहीजण त्या सापाशी भांडतात, त्याला प्रतिकार करतात.

तुम्हाला हेही पाहायला आवडेल

अरे बापरे ! पाण्यावर चालणार घोडा बघितलाय का तुम्ही ? आता बघा

भयानक ! बेडकाला सापाने गिळताना आपण पहिले असेल पण अख्खा माणूस गिळताना ?

व्हिडिओ पहा

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Animal Power (@animals_powers)

 

पण इथे काहीतरी विचित्र घडलं. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक साप अन्न शोधत बेडकाजवळ थांबतो. बेडकाला चावून खाण्याचा विचार करत असतानाच बेडकाने सापावर उलट हल्ला केला आहे.

बेडकाने लगेच सापाला तोंडाने पकडले. बेडकाने सापाची शेपटी पकडली. सापाला काय करावे ते सुचेना आणि तसाच राहिला. या व्हिडीओमध्ये एक साप बेडकापासून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. Animal_Powers ने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 76.7 लाईक्स मिळाले आहेत आणि खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.