आरोग्य विभाग भरती 2023; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया


Marathi / Tuesday, February 28th, 2023

आरोग्य विभाग भरती 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेसाठी राष्ट्रीय पोहोच कार्यक्रमांतर्गत, मुंबई महानगरपालिका रिक्त पदांसाठी भरती करत आहे.
त्यासाठीची भरती प्रक्रिया निव्वळ कंत्राटी पद्धतीने व करार पद्धतीने केली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात आपले अर्ज उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई बोर्ड ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय संकुल, धरमवीर नगर 2, ठाणे (प) 400604 येथे 14 फेब्रुवारी 2023 ते 24 फेब्रुवारी 2023 या कालावधीत सादर करावेत.

आरोग्य विभाग भरती 2023

कुठे आणि कोणत्या पदासाठी भरती होणार आहे

मुंबई महानगरपालिका मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था (NTEP) कार्यक्रम

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (जिल्हा क्षयरोग केंद्र) Medical Officer District TB Center
महानगरपालिका – मुंबई महानगरपालिका
वयोमर्यादा – उच्चतम वयोमर्यादा 70 वर्षे
वेतन – 60,000 रुपये

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पदाचे नाव – वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (Senior Treatment Supervisor)
महानगरपालिका – मुंबई महानगरपालिका
वयोमर्यादा – उच्चतम वयोमर्यादा 65 वर्षे
वेतन – 20,000 रुपये

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician)
महानगरपालिका – मुंबई महानगरपालिका
वयोमर्यादा – उच्चतम वयोमर्यादा 65 वर्षे
वेतन – 17,000 रुपये

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पदाचे नाव – टी. बी. हेल्थ व्हीजीटर (TB Health Visitor)
महानगरपालिका – मुंबई महानगरपालिका
वयोमर्यादा – उच्चतम वयोमर्यादा 65 वर्षे
वेतन – 15,500 रुपये

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पदाचे नाव – सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (Microbiologist)
महानगरपालिका – मुंबई महानगरपालिका
वयोमर्यादा – उच्चतम वयोमर्यादा 65 वर्षे
वेतन – 40,000 रुपये

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पदाचे नाव – वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ
महानगरपालिका – मुंबई महानगरपालिका
वयोमर्यादा – उच्चतम वयोमर्यादा 65 वर्षे
वेतन – 25,000 रुपये

 

आपल्याला हेही वाचायला आवडेल
भारतीय सैन्यात सामील होण्याची सुवर्णसंधी; या पदांची मोठी भरती ६९००० पर्यंत मिळेल पगार

या जिल्हा परिषद मध्ये १२ वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी, भरती सुरु त्वरित अर्ज करा

या जिल्हा परिषदेच्या नऊशेहून अधिक निघाल्या जागा, पहा कसा करायचा अर्ज

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पदाचे नाव – औषध निर्माता (Pharmascist)
महानगरपालिका – मुंबई महानगरपालिका
वयोमर्यादा – उच्चतम वयोमर्यादा 65 वर्षे
वेतन – 17,000 रुपये

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पदाचे नाव – पी. पी. एम. समन्वयक (PPM Co-ordinater)
महानगरपालिका – मुंबई महानगरपालिका
वयोमर्यादा – उच्चतम वयोमर्यादा 65 वर्षे
वेतन – 20,000 रुपये

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पदाचे नाव – समुपदेशक (Counsellor)
महानगरपालिका – मुंबई महानगरपालिका
वयोमर्यादा – उच्चतम वयोमर्यादा 65 वर्षे
वेतन – 17,000 रुपये

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पदाचे नाव – सांख्यिकी सहाय्यक (Statistical Assistant)
महानगरपालिका – मुंबई महानगरपालिका
वयोमर्यादा – उच्चतम वयोमर्यादा 65 वर्षे
वेतन – 17,000 रुपये

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा