पी एम किसान पैसे आले नाहीत; करावे लागेल हे काम तरच पैसे पडतील


Marathi / Tuesday, February 28th, 2023

PM Kisan Samman Nidhi Yojana : पीएम किसान सन्मान योजनेचा 13वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागला आहे. अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये जमा झालेले नाहीत. तुमच्या खात्यात पैसे जमा न होण्याची कारणे कोणती आहेत ते समजून घेऊ या.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात आहे. कर्नाटकातील बेळगाव येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 16,800 कोटी रुपये वर्ग केले. 8 कोटी 2 लाख शेतकऱ्यांना 13 व्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे. योजनेशी संबंधित काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 13 वा हप्ता भरलेला नाही. तुमच्या खात्यात हप्ते जमा न होण्याची अनेक कारणे असू शकतात.

‘फक्त याच’ शेतकऱ्यांना 13 व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही, पण त्याचे कारण काय?

आपल्याला हेही वाचायला आवडेल

मोठी बातमी ! रेशन कार्डबाबत नवीन नियम लागू, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

आधार कार्ड – पॅन कार्ड लिंक नाही केले तर, भोगाव्या लागतील या गोष्टी

आता मुलांचेही निघणार हे खाते ! सरकारकडून मोठी अपडेट

 

पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करताना चूक होणे, कोणतीही माहिती भरण्यात चूक करणे, पत्ता देणे किंवा चुकीची बँक खाती देणे आणि NPCI मध्ये आधार सीड न करणे, PFMS किंवा e-KYC न करणे, यामुळे तुम्हाला 13 व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तुमच्या खात्यात १३ वा हफ्ता आला का नाही हे चेक करण्यासाठी येथे क्लिक करा