तुमच्या खात्यात १३ वा हफ्ता आला का नाही हे चेक करा


Marathi / Tuesday, February 28th, 2023

तुमच्या खात्यात १३ वा हफ्ता आला का नाही हे चेक करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करावा लागेल
डिसेंबर-मार्चसाठी पीएम किसान योजनेची 2,000 रुपयांची रक्कम तुमच्या खात्यात पोहोचली आहे की नाही हे पाहावे लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

  • सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://pmkisan.gov.in/.
  • तिथे उजव्या बाजूला तुम्हाला ‘फार्मर्स कॉर्नर’चा पर्याय दिसेल.
  • तेथे ‘लाभार्थी स्थिती’ या पर्यायावर क्लिक करा. एक नवीन पृष्ठ उघडेल.
  • नवीन पृष्ठावर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडा. या 2 क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे
  • तपासू शकता.
  • तुम्ही निवडलेल्या पर्यायाची संख्या एंटर करा. त्यानंतर ‘डेटा मिळवा’ वर क्लिक करा.
  • येथे क्लिक केल्यानंतर, तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती मिळेल. तुमच्या खात्यात हप्ता कधी आला आणि कोणत्या बँक खात्यात जमा झाला हे तुम्हाला कळू शकेल.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

लक्षात ठेवा हा श्रीमंत होण्याचा फॉर्मुला, करोडोत रुपये कमवू शकता

शासनाकडून या दिवशी मिळणार १०० रुपयात आनंदाचा शिधा,पामतेल, चनाडाळ आणि बरच काही

पती–पत्नी असाल तर मिळणार दरमहा एवढी रक्कम, सरकारची नवी योजना

तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल. या वेबसाइटवर दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करून तुम्ही तुमची समस्या सांगू शकता. तेथून मार्गदर्शनही मिळेल. याशिवाय तुम्हाला पंतप्रधान किसान योजनेचे सर्व अपडेट्स digibankguru या आपल्या वेबसाईटवर मिळत राहतील.