आता शेजारच्या दुकानातूनही ऑनलाईन मागवता येणार सामान, फोन पे ने लॉन्च केले अँप
आता पानटपरी, फेरीवाल्यांचे गाडी, चहाची दुकाने, मोठी हॉटेल्सपासून स्टेशनरीच्या दुकानांपर्यंत सर्वत्र UPI व्यवहार होत आहेत. कुठेही काही विकत घ्यायचे असल्यास ग्राहक दुकानदाराकडून स्कॅनर कोड मागतो.