उन्हाचा तडाखा वाढला, या शाळेंच्या वेळेमध्ये झालेले बदल घ्या जाणून


Marathi

५ मार्चपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात सुरू होणार आहेत. उष्णतेचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सकाळी साडेसात ते अकरा

Sunday, February 26th, 2023