Kanda anudan 2023 : कांदा अनुदान अर्ज सुरु, पहा अर्ज कसा करायचा


शेतकरी योजना

Kanda anudan 2023 : नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या अनुदानाशी संबंधित एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यानुसार आता शेतकऱ्यांना कांद्यावर प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान मिळणार आहे.

Sunday, April 9th, 2023