बँकेत काम करायचे आहे ? या बँकेत लिपिक पदाची भरती सुरु, लगेच अर्ज करा


Marathi

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट अर्बन बँक को-ऑपरेटिव्ह असोसिएशन लिमिटेड येथे लिपिक पदाच्या १७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ०७ मार्च २०२३

Thursday, March 2nd, 2023