शासनाकडून या दिवशी मिळणार १०० रुपयात आनंदाचा शिधा,पामतेल, चनाडाळ आणि बरच काही


Marathi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळाचे सदस्यही उपस्थित होते. एकनाथ शिंदे

Wednesday, February 22nd, 2023