तुम्ही जगभरातील अनेक प्रकारच्या विवाहसोहळ्यांना हजेरी लावली असेल पण कुत्रा आणि कुत्रीचे एवढया थाटामाटात लग्नाला ……
ट्रेंडिंग व्हिडिओ: तुम्ही जगभरातील अनेक प्रकारच्या विवाहसोहळ्यांना हजेरी लावली असेल, परंतु असे लग्न तुम्ही नक्कीच पाहिले नसेल. या लग्नात मोठ्या थाटामाटात वराची मिरवणूक काढण्यात आली,