शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता हि गोष्ट मिळेल निम्म्या किमतीत, केंद्र सरकारची मोठी घोषणा
शेतीसाठी युरिया खतावर म्हणजेच डीएपीवर शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. केंद्र सरकार यावर भरघोस सबसिडी (युरिया सबसिडी) देते. अशा स्थितीत मोदी सरकार दीर्घकाळापासून अशी खते