आनंदाची बातमी ! पीएम किसान लाभार्थी आता घरी बसून करू शकतील या गोष्टी


शेतकरी योजना

पीएम किसान योजनेंतर्गत, लाभार्थींच्या बँक खात्यात प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये प्रतिवर्षी 6000 रुपये दिले जातात. केंद्र सरकारने योजनेअंतर्गत 13 वा हप्ता जारी केला आहे.

Wednesday, March 8th, 2023