महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार 70,000 रुपये ; असा करावा लागेल अर्ज
शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे हे तुम्हाला माहीत आहेच. राज्यातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.