१० वी पासवर ST महामंडळात काम करण्याची संधी, या लिंकवर करा अर्ज


नौकरी भरती

MSRTC भरती: नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी (MSRTC भरती) एक आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळाच्या संभाजी नगर आगर येथील रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Tuesday, March 7th, 2023