येथील मुलींना मिळणार मोफत सायकल आणि मोफत बसप्रवासही
सोलापूर महापालिकेच्या शाळेतील मुलींची पटसंख्या वाढवण्यासाठी तसेच मनपा शाळेबाबत शहरातील मुलींमध्ये शाळेसाठी ओढ निर्माण व्हावी, यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या शाळेतील इयत्ता नववी व इयत्ता दहावीच्या मुलींना