मोठी संधी ! या पदांसाठी MPSC ची जाहिरात प्रसिद्ध, लवकर करा अर्ज


Marathi

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमधील ६७३ पदांसाठी परीक्षा अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित एकत्रित पूर्वपरीक्षा-2023 दिनांक 4 जून 2023 रोजी

Saturday, February 25th, 2023