राज्य शासनाचा मोठा निर्णय ! नोकरभरती वयोमर्यादेत केली वाढ
राज्य सरकारी नोकरभरतीची वयोमर्यादा वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आता भरतीची मर्यादा दोन वर्षांनी वाढवण्यात आली आहे. वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत