या राज्यात होणार ५ हजार ७२४ वनरक्षकांची भरती, कर्मचारी निवड मंडळाकडे प्रस्ताव सादर


नौकरी भरती

अनेकजण वनरक्षक पदभरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य प्रदेशात प्रथमच वनरक्षकांची सर्व रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. वनविभागाने पाच हजार

Tuesday, March 14th, 2023