राज्य सरकारची बजेटमध्ये घोषणा ! या योजनेतून मुलींना शिक्षणासाठी मिळणार 75 हजार रुपये रोख


शासकीय योजना

लेक लाडकी योजना : राज्याचा अर्थसंकल्पीय ठराव (महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023) सादर करताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी नवीन योजनेची घोषणा केली आहे.

Thursday, March 9th, 2023