काय सांगता ! आता फक्त झोपायचे आणि लाखो रुपये कमवायचे, ‘या’ संस्थेमध्ये मिळते झोपायची नोकरी
Nasa Artificial Gravity Bed Rest Experiment : जगभर लोक उपजीविकेसाठी विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये गुंतलेले आहेत. लोक दोन गटात विभागलेले आहेत, व्यापारी लोक आणि पगारदार लोक.