हे काम करा तरच पडणार या दिवशी पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता
भारतभरातील शेतकऱ्यांना यापूर्वीच प्रधानमंत्री किसान सन्मान (पीएम किसान) निधीचे बारा हप्ते मिळाले आहेत. तथापि, पीएम किसान योजनेच्या आगामी 13 व्या हप्त्याच्या वेळेबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली