बँक खात्यात पीएम किसान योजनेचे २००० रुपये आले नाहीत ? येथे करा संपर्क


शेतकरी योजना

पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. दर चार महिन्यांनी म्हणजे तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवले जातात. दरम्यान,

Monday, March 6th, 2023