पोलीस भरतीसाठी कायपण ! जास्त गुण मिळवणासाठी केला हा प्रकार, 16 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल


नौकरी भरती

सध्या पोलीस भरती चालू असून मुलांची मानसिकता कसेही करून भरती व्हायचंच वाढत आहे त्यातूनच ते गैरप्रकाराकडे वळतात. मुंबई पोलीस भरतीतील गैरप्रकार पुन्हा एकदा समोर आला

Friday, April 7th, 2023