5 वी ते 12 वी पास उमेदवारांना पुण्यात ‘या’ संस्थेत नोकरीची संधी; असा करा अर्ज
कमी शिकलेल्या पण नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जनरल हाउसकीपर, ऑफिस असिस्टंट, ऑफिस ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी एकूण