Reservation For Orphans Children : राज्यातील या मुलांना मिळणार शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये १ टक्का आरक्षण, शासनाचा मोठा निर्णय
Reservation For Orphans Children : राज्यातील महिला व बाल विकास विभागाने अनाथ मुलांसाठी “शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये अनाथांसाठी आरक्षण” (निमशासकीय आणि सरकारी अनुदानित संस्थांमध्ये) राज्यातील