या विद्यार्थ्यांना मिळणार शाळेत मोफत प्रवेश ! फॉर्म झाले सुरू


Marathi

शिक्षण विभागाचे सचिव संतोष गायकवाड यांनी प्राथमिक शिक्षण संचालनालयाला आरटीई प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थी व पालकांच्या आधारकार्डची पावती अनिवार्य करून प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Wednesday, March 1st, 2023