काय सांगता ! आता डेबिट कार्ड नसतानाही काढता येतात ATM मधून पैसे कसे ते पहा
डेबिट कार्डद्वारे एटीएम मशीनमधून पैसे काढण्याच्या सोयीबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र, आता नवीन तंत्रज्ञानामुळे तुम्ही कार्डशिवायही एटीएम मशीनमधून पैसे काढू शकता. तुम्हाला तुमचे एटीएम