Cook Recruitment 2023 : मुंबई उच्च न्यायालय, (BHC), औरंगाबाद खंडपीठ पद भर्ती 2023 साठी 02 स्वयंपाकी पदासाठी असा ऑनलाइन अर्ज करा
नोकरीचे ठिकाण :- छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) (महाराष्ट्र)
एकूण जागा :- ०२ जागा
पदाचे नाव :- स्वयंपाकी
शैक्षणिक पात्रता :- किमान 04 वी उत्तीर्ण, स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान आणि अनुभव असणे आवश्यक आहे.
आपल्याला हेही वाचायला आवडेल
स्टाफ सिलेक्शन कमिशन 7500 पदांची बंपर भरती, CBI, IB मध्ये नोकरीची संधी, असा करा अर्ज
काय सांगता ! आता घरूनच करा आधार प्रमाणीकरण, आधार टचलेस बायोमेट्रिक कॅप्चर प्रणाली
आशा सेविकांसाठी आनंदाची बातमी ! मानधन वाढीचा GR निघाला, पहा कशी आणि कधीपासून भेटणार आहे
वयोमर्यादा :- 10 एप्रिल 2023 रोजी किमान 18 वर्षे ते कमाल 38 वर्षे (मागासवर्गीयांसाठी 43 वर्षांपर्यंत)
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाइन – जाहिरातीत दिलेला अर्ज भरा आणि स्पीड पोस्टने खालील पत्त्यावर पाठवा.
अर्ज करण्याचा पत्ता :- व्यवस्थापक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ, जालना रोड औरंगाबाद ४३१००९
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख :- ०२ मे २०२३ (रात्री ०५:००)
अर्ज पहा :- येथे क्लिक करा